
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू

लोकसंख्या

जि.प.शाळा

लागवडी क्षेत्र
ग्रामपंचायत भजियापार

सौ. रुख्मिणीताई विठ्ठलप्रसाद ठाकरे
सरपंच

श्री. कमलेश टी. तुरकर
ग्रामपंचायत अधिकारी

श्री. देवेंद्र जिवनलाल राहांगडाले
उपसरपंच

श्री. शशिकुमार भोजराज तूरकर
सदस्य

श्री. नरेंद्र श्रीराम राहांगडाले
सदस्य

श्री. गजेंद्र मनोज भेलावे
सदस्य

सौ. अनिताबाई डिगेश्वर राहांगडाले
सदस्या

सौ. ज्योतीबाई विजय राहांगडाले
सदस्या

सौ. विश्रांतीबाई राम चोरवाडे
सदस्या

सौ. नामेश्वरीबाई वासुदेव चौधरी
सदस्या

श्री. सुरेश रा. राहांगडाले
संगणक परिचालक

श्री. सुरजलाल एन. राहांगडाले
रोजगार सेवक

श्री. लक्ष्मणसिंह सुरजसिंह गौतम
शिपाई
ग्राम पंचायत भजियापार, पंचायत समिती आमगाव, जि. प. गोंदिया.
ग्राम पंचायत कार्यालय पर्यंत पोचण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा.

